retail trade
फुटकळ व्यापार
फुटकळ व्यापार
n. फुटकळ व्यापारी (पु.), किरकोळ व्यापारी (पु.)
v.t. १ ठेवून घेणे २ टिकवून ठेवणे ३ धारण करणे
adj. ठेवून घेण्याजोगा
undistributed profits
n. प्रतिधारणशुल्क (न.)
v.t. &i. प्रत्याघात करणे
n. प्रत्याघात (पु.)
adj. प्रत्याघाती, प्रत्याघातात्मक
प्रत्याघाती प्रशुल्क
v.t. &i. १ खुंटवणे, खुंटणे २ (गती, वेग इत्यादि) मंद करणे
n. १ खुंटवणे (न.) २ मंदन (न.) ३ (delay) विलंब (पु.)
adj. खुंटलेला
n. १ ठेवून घेणे (न.) २ टिकवून ठेवणे (न.) ३ धारण करणे (न.), धारणाशक्ती (स्त्री.) ४ प्रतिधारण (न.)
प्रतिधारण पैसा
(as in : steel control, etc. in India, the prices paid to the producers which are known as ‘retention prices’) नियंत्रित धारण किंमत
v.t. &i. १ (to withdraw from circulation or from the market; as, to pay) निवर्तित करणे, निवर्तित होणे २ सेवानिवृत्त होणे ३ निवृत्त होणे
(to pay a bill of exchange) विपत्र निवर्तित करणे
adj. १ निवर्तित २ सेवानिवृत्ति ३ निवृत्त
निवर्तित विपत्र
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725