relative value
सापेक्ष मूल्य
सापेक्ष मूल्य
सापेक्ष वेतन
adv. सापेक्षतेने
v.t. & i. शिथिल करणे, सैल करणे
n. १ शिथिलता (स्त्री.) २ शिथिलन (न.)
v.t. & i. (to arrange in shifts) पाळीची व्यवस्था करणे n. (relieving shift of men) पाळीबदल (पु.)
v.t. १ (to give up as, a claim, right, title, etc. in favour of another; to set free or liberate) मुक्त करणे, सोडून देणे २ (to relieve from something that confines or burdens, etc.) बंधमुक्त करणे ३ प्रथमतः प्रसारित करणे n. मुक्तता (स्त्री.), सुटका (स्त्री.), मोचन (न.)
प्रतिभूति मोचन
adj. १ मुक्त, सोडलेला,सोडून दिलेला २ बंधमुक्त
adj. प्रस्तुत, संबद्ध
n. १ सहाय्य (न.) २ परिहार (पु.) ३ कार्यमुक्ति (स्त्री.), कार्यमुक्त करणे (न.)
दुर्भिक्षनिवारक कामे
v.t. १ सहाय्य देणे २ परिहार करणे ३ सुटका करणे ४ कार्यमुक्त करणे ५ सुसह्य करणे
n. १ निवारक (सा.) २ परिहारक (सा.) ३ कार्यमोचक (सा.)
v.t. सोडून देणे cf. abandon
adj. सोडून दिलेला
n. सोडून देणे (न.)
v.i. १ उरणे, (बाकी) राहणे २ (to continue in the same place or condition) राहणे (to remain in force अंमलात असणे)
n. उरलेला (पु.), बाकी (स्त्री.), शेष (पु.)
v.t. & i. १ (to make comments upon) शेरा मारणे २ (to take notice of) लक्ष देणे, पाहणे n. शेरा (पु.), अभिप्राय (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725