progressive tax = graduated tax
क्रमवर्धी कर
क्रमवर्धी कर
(a tax system where a rate of taxation increases as the income increases) क्रमवर्धी कराधान पद्धति
क्रमवर्धी कराधान
चढती बेरीज
v.t. १ मना करणे २ प्रतिषेध करणे
adj. १ मना केलेला २ प्रतिषिद्ध
n. निषेध (पु.) cf. embargo
adj. प्रतिषेधक, मनाई करणारा
adj. १ प्रतिषेधक, मनाई करणारा २ (as, price) जबर
n. प्रकल्प (पु.)
प्रकल्प नियोजन
n. १ (an estimate of future possibilities based on a current trend) प्रकल्पन (न.) २ (the carrying forward of a trend into the future) प्रक्षेपण (न.)
n. (also proletariate) (pl. proletariat, proletariate) श्रमिक (सा.), श्रमजीवी (सा.)
adj. १ बहुप्रसव २ प्रचुर
n. १ प्रामुख्य (न.) २ ठळकपणा (पु.)
adj. १ प्रमुख २ ठळक
adv. १ प्रामुख्याने २ ठळकपणे
n. वचन (न.) v.t. वचन देणे
adj. १ होतकरू २ आशादायक
adj. वचनविशिष्ट, वचनात्मक
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725