organic composition of capital (Marx)
स्थिर भांडवलाची झीज व खेळते भांडवल यांची प्रमाणदर्शक आंगिक रचना (मार्क्सप्रणीत)
स्थिर भांडवलाची झीज व खेळते भांडवल यांची प्रमाणदर्शक आंगिक रचना (मार्क्सप्रणीत)
n. १ संघटना (स्त्री.) cf. association २ संघटन (न.)
रचना व कार्यपद्धति
आर्थिक सहकार व विकास संघटना
व्यापार सहकार संघटना
१ लेखा संघटना २ लेख संघटन
१ उद्योग संघटन, उद्योगाचे संघटन करणे २ उद्योग संघटना
१ उत्पादनाचे संघटन करणे २ उत्पादन संघटन
v.t. & i. १ संघटित करणे, संघटित होणे २ रचना करणे ३ (to arrange) आयोजित करणे
adj. संघटित
संघटित बाजार, संघटित विपणी
n. संघटक (सा.)
adj. संघटनात्मक
adj. पौर्वात्य v.t. १ (सुधारणा, बदल या दृष्टीने) अभिमुख करणे २ दिशानिदेशित करणे, –चे दिशानिदेशन करणे
adj. प्राच्य
n. १ अभिमुखकरण (न.), अभिमुखन (न.) २ अभिमुखता (स्त्री.) ३ दिशानिदेशन (न.)
adj. –अभिमुख (as in: industry oriented उद्योगाभिमुख)
n. १ मूळ (न.) २ उगम (पु.), उद्गम (पु.)
adj. १ मूल, मूळ २ मौलिक n. मूळ प्रत (स्त्री.), पहिली प्रत (स्त्री.)
मूळ विपत्र, मूळ हुंडी
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725