misrepresent
v.t. १ दुर्व्यपदेशन करणे २ विपर्यास करणे
v.t. १ दुर्व्यपदेशन करणे २ विपर्यास करणे
n. १ दुर्व्यपदेशन (न.) २ विपर्यास (पु.)
v.t. & i. १ चूक करणे, चूक होणे, चुकणे २ चुकीचा ग्रह होणे, गैरसमजूत होणे n. चूक (स्त्री.)
v.t. गैरवापर करणे, गैरउपयोग करणे n. गैरवापर (पु.), गैरउपयोग (पु.)
v.t. & i. मिश्रण करणे, मिसळणे
adj. मिश्र, मिश्रित, मिसळलेला
Bookkeeping (an account that combines the features of a real account and a nominal account) मिश्र लेखा
मिश्र अधिकोषण
मिश्र अधिकोषण पद्धति
मिश्र चलन
(an economy in which both publicly and privately owned enterprises operate simultaneously) मिश्र अर्थव्यवस्था
मिश्र विमापत्र
adj. चलिष्णु, चल, चलनशील
n. १ संघटित करून कामी लावणे (न.) २ सुसज्जता (स्त्री.)
भांडवल संघटित करून कामी लावणे
n. चलिष्णुता (स्त्री.), चलता (स्त्री.), चलनशीलता (स्त्री.)
भांडवलाची चलिष्णुता
१ श्रम चलिष्णुता २ कामगार चलिष्णुता, कामगारांची चलनशीलता
v.t. १ (as, resources, etc.) संघटित करून कामी लावणे २ सुसज्ज करणे, सुसज्ज ठेवणे ३ (as, opinion, etc.) चालना देणे, जागृत करणे
n. १ प्रकार (पु.) २ पद्धत (स्त्री.) ३ मार्ग (पु.) ४ बहुलक (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725