freedom of choice
१ निवड स्वातंत्र्य २ पसंती स्वातंत्र्य
१ निवड स्वातंत्र्य २ पसंती स्वातंत्र्य
v.t.& i. (as, freezing of assets, wages, etc.) गोठवणे
n. गोठवणी (स्त्री.)
n. १ वाहतूक आकार (पु.), वाहणावळ (स्त्री.) २ (जहाजात, विमानात, वाहनात वगैरे) भरलेला माल (पु.)
१ वाहतूक खर्च २ वाहतूक आकार
(the insurance for indemnifying the policy-holder against the loss of freight money if the ship owner cannot complete his contract of carriage because of unavoidable peril) वाहतूक आकार विमा
वाहणावळ चिठ्ठी
n. वारंवारता (स्त्री.)
वारंवारता वक्र
वारंवारता वितरण
वारंवारता बहुभुज
वारंवारता सारणी, वारंवारता तक्ता
n. संघर्ष (पु.)
संघर्षजन्य बेकारी
अनुषंगी हितलाभ
adj. गोठवलेला
गोठवलेली मत्ता
n. मितव्यय (पु.) cf. economy
v.t. विफल करणे
adj. १ विफल २ (delayed in or prevented from being shipped for any reason–used of cargo, goods, etc.) विलंबित
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725