drawee in case of need
गरजेनुरूप आदेशिती
गरजेनुरूप आदेशिती
n. आदेशक (सा.)
विपत्र आदेशक
n. काढणे (न.), आहरण (न.)
(आंतरराष्ट्रीय नाणेनिधीतून परकीय चलन) आहरण अधिकार
आहरण अनुसूची
आहरण लेखा
लिखित बंधपत्र, मुदतपूर्व वटवलेला रोखा
n. १ अपवाह (पु.) २ (act of drifting) अपवहन (न.) ३ (as, a tendency discernible in the past and present course) प्रवाह (पु.) ४ (general tendency or meaning) रोख (पु.), भावार्थ (पु.) v.t.&.i १ (to vary sluggishly usu. without establishing a definite trend–used esp. of prices, wages or income) अपवाहित करणे, अपवाहित होणे २ प्रवाहित होणे
adj. १ अपवाहित २ प्रवाहित
छिद्रित नाणे
v.t & i. खाली येणे, पडणे n. खाली येणे (न.) cf. fall
मागणी नसलेली वस्तु, अल्पखपाची वस्तु, बिनखपाची वस्तु
द्विदल अर्थव्यवस्था, दुपाखी अर्थव्यवस्था
प्रतिबिंब किंमती
प्रतिबिंब समस्या
adj. १ (with to ) देय, देणे असलेला २ (with from ) आदेय, येणे असलेला
देय बाकी
देय दिनांक
देय ऋण
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725