dissolution
n. विसर्जन (न.) cf. liquidation
n. विसर्जन (न.) cf. liquidation
कंपनीचे विसर्जन
v.t & i. विसर्जन करणे, विसर्जन होणे
आपद्जन्य विक्री
v.t. १ वितरण करणे २ वाटणी करणे
n. १ वितरण (न.) २ वाटणी (स्त्री.) विभजन (न.) (as in : income distribution आय विभजन)
(cost incurred by a producer incident to activities connected with placing a finish product in the hands of customer; as expense of selling, advertising, etc. also any cost incurred by wholeseller, retailer or distributor) वितरण खर्च
नफ्याचे वितरण, नफ्याचे वाटप
संपत्तीचे वितरण
adj. वितरणात्मक
वितरणात्मक सहकार
n. वितरक (सा.)
n. (also called negative utility) अनुपयोगिता (स्त्री.)
श्रमाची अनुपयोगिता
adv. तदेव, वरीलप्रमाणे
adj. अपसारी
अपसारी श्रेणी
n. विविधता आणणे (न.)
v.t. विविधता आणणे, विविधीकरण करणे
v.t. १ विभागणी करणे, भाग करणे २ वेगळा करणे
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725