Constitutionalise
१ संविधानाच्या चौकटीत बसवणे २ सनदशीर रुप देणे
१ संविधानाच्या चौकटीत बसवणे २ सनदशीर रुप देणे
संविधानवादी (सा.), cf.Radicalist
संविधानीय विधि
संविधानीय यंत्रणा (स्त्री.)
सांविधानिक अधिकार (पु.)
भारताचे संविधान
भाग पाडणे
भाग पाडणे (न.) cf.Compulsion
१ (to build) बांधणे, बांधणी करणे २ (to frame to put together)रचना करणे ३ Math.(to draw-as, to construct a tringle) काढणे
१ बांधणी (स्त्री.) २ (a thing constructed, a structure) बांधकाम (न.) ३ रचना (स्त्री.) ४ Law अन्वयार्थ लावणे (न.)
१ बांधणीविषयक, बांधणी- २ रचनेसंबंधी, रचनाविषयक
१ विधायक, रचनात्मक २ Law अर्थापन्न
अर्थापन्न प्राधिकार (पु.)
(of a court) (न्यायालयाचा)अर्थापन्न अवमान
अर्थापन्न लबाडी (स्त्री.), अर्थापन्न कपट (न.)
अर्थापन्न कब्जा (पु.)
विधायक कार्यक्रम (पु.) रचनात्मक कार्यक्रम (पु.)
अर्थापन्न प्राड:न्याय (पु.)
अर्थापन्न न्यास (पु.)
विधायक कार्य (न.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725