Test
१ पारख करणे, कसोटी लावून पाहणे २ कस लावून पाहणे ३ चाचणी घेणे, n.१ चाचणी (स्त्री.), परीक्षा (स्त्री.) २ कसोटी (स्त्री.) ३ (the extrenal shell)कवच (न.) ४ (a test-match)कसोटी सामना (पु.)
१ पारख करणे, कसोटी लावून पाहणे २ कस लावून पाहणे ३ चाचणी घेणे, n.१ चाचणी (स्त्री.), परीक्षा (स्त्री.) २ कसोटी (स्त्री.) ३ (the extrenal shell)कवच (न.) ४ (a test-match)कसोटी सामना (पु.)
कस लावून पाहण्यासारखा
मृत्युपत्र (न.), अंत्यलेख (पु.)
१ मृत्युपत्राचा, मृत्युपत्रविषयक, मृत्युपत्रीय २ मृत्युपत्रांतर्गत
मृत्युपत्रानुसार व्यवस्था (स्त्री.)
मृत्युपत्रीय दस्तऐवज (पु.)
मृत्युपत्रानुसार उत्तराधिकार (पु.)
चाचणीवजा प्रकरण (न.)
चाचणीदाखल तपासणी (स्त्री.)
चाचणी परीक्षा (स्त्री.)
चाचणीगॄह (न.)
साक्ष देणारा (पु.)
१ Law (to give testimony according to the law of legal procedure)साक्ष देणे २ Law (to affirm or declere solemnly)प्रमाणित करणे ३ (to be evidence of) -वरुन दिसून येणे
प्रमाणलेख (पु.), दाखला (पु.)
तोंडी साक्ष (स्त्री.) cf. Evidence
कसोटी सामना (पु.)
प्रयोग नलिका (स्त्री.)
धर्नुवात (पु.)
१ दोरी (स्त्री.), दोर (पु.) २ बंधन (न.), v.t. दोरीने बांधणे, दोराने बांधणे
चतुष्पाद (पु.)
कॉपीराइट © २०१९ - भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य
Hits : 4,78,35,230
Best : 43,725