भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली
cullet
काचेची फुटकी
vitreous
काचाभ
vitreous body, vitreous humour
काचाभ द्रव
galssy
काचसदृश
glass-sand
काचवाळू
enameled, enamelled
काचलेपित
enamel
काचलेपन करणे
enamel
काचलेप
glaze
काचरोगण
glaze
काचरोगण लावणे
glassy
काचमय
glass-blower
काचफुगारी
slide
काचपट
vitrifiable
काचनीय
vitrify
काचन होणे
vitrify
काचन करणे
glass-wool
काचकुंतल
glass
काच

