भौतिकशास्त्र पारिभाषिक शब्दावली
solid angle
घन कोन
density
घनता
solid–state physics
घन अवस्था भौतिकी
malleus
घण (घण अस्थि)
occur
घडून येणे
clock
घड्याळ
wrought
घडीव
wrought-iron
घडीव लोखंड
form
घडवणे
cause, effect
घडवून आणणे
occur
घडणे
forge
(आगीत तापवून व ठोकून) घडवणे
constitute
घडण असणे
constitutional
घडणसंबंधी
ensue
(नंतर) घडणे
forging
घडकाम

