Separate files should be maintained for bills for contract contingencies and for service postage stamps

ठरावी आकस्मिक खर्चाच्या बिलांकरिता आणि पोस्टाच्या सरकारी तिकिटांकरिता वेगवेगळ्या फाईली ठेवाव्यात