dilatancy-(wrt Rheology) Increase in viscosity of a colloidal system with increase in shear. This is opposite of pseudoplasticity.

विस्फारितता-कर्तरणातील वाढीमुळे कलिली पद्धतीच्या विष्यंदितेमधील वाढ. हा गुणधर्म आभासी आकार्यतेच्या विरुद्ध आहे.