quartimax
n. चतुर्थक कमाल (न.) [घटक विश्लेषणाच्या शेवटच्या ठप्प्यात अंकरूपी घटक व स्पष्टीकरणात्मक बाबी यांमध्ये संगती साधण्याच्या दृष्टीने घटक अक्ष फिरवावे लागतात. हे साध्या करण्याच्या निरनिराळ्या विश्लेषण पद्धती आहेत. काही पद्धतींत घटक भारणामधील विकीर्णतेचे कमालीकरण करतात. काही वेळा फक्त लंब घटकांचाच विचार केला जातो. यामध्ये भरणा निरवलंबी असतात. घटक भारणातील फुली गुणाकारांचे कमालीकरण केल्यास, त्यास 'चतुर्थक कमाल' म्हणतात.]