uniformity best constant risk estimator
(abbr. UBCR estimator) एकसमान उत्तम अचल जोखीम आकलक (एउअजो आकलक) [अचल जोखीम आकलकांच्या वर्गातील जो आकलक अनुभवपूर्व वितरणाच्या संदर्भात अपेक्षित जोखीम लघुतम करतो त्यास 'एकसमान उत्तम अचल जोखीम आकलक' असे म्हणतात. जर अचल जोखीम आकलक किमान-कमाल आकलक असेल, तर तो एकसमान उत्तम अचल जोखीम आकलकसुद्धा असतो, या प्रमेयाचा उपयोग करून सामान्यतः हा आकलकांचा मर्यादित वर्ग मिळवला जातो.]