mutually independent

परस्पर निरवलंबी [कोणत्याही दोन किंवा अधिक घटना एकाच वेळी घडण्याची संभाव्यता, त्या घटनांच्या वेगवेगळ्या संभाव्यताच्या गुणाकाराबरोबर असेल तर त्यांना परस्पर निरवलंबी घटना म्हणतात.]