multiple random starts

अनेक यादृच्छिक प्रारंभ [क्रमबद्ध नमुन्यामधील निवडीकरिता 'टकी' ने सुचवलेली ही कल्पना. या पद्धतीमध्ये पहिल्या k घटकांतून परत न ठेवता (without replacement) पद्धतीने s घटक यादृच्छिक रीतीने निवडतात. या s घटकांपैकी प्रत्येक घटक प्रांरभ घटक समजून त्यापासून पुढे k वा घटक निवडावयाचा असतो.]