matched pair cf. unlike pair
वेगळी जोडी [उपचाराच्या एकाच मात्रेला दोन वेगवेगळ्या व्यक्तींचे प्रतिसाद किंवा दोन भिन्न उपचारांना एकाच व्यतीचे प्रतिसाद हे एकाच प्रकारचे असतील (उदा. +, +; -, -; yes, yes; इ.) तर प्रतिसादांच्या अशा जोड्यांना 'सुमेलित जोड्या' म्हणतात आणि असे प्रतिसाद भिन्न प्रकारचे असतील (उदा. +, -; yes, no; इ.) तर त्या जोड्यांना अमेलित जोड्या म्हणतात.]