Gurland's generalisation of Neyman's distribution

नेमन वितरणाचे गुरलँडचे व्यापकीकरण [ α आणि ही चार धनप्राचले असलेले नेमन वितरणाचे गुरलँडचे व्यापकीकरण म्हणजे व ही दोन प्राचले असलेल्या नेमन प्रकार वितरणांचे मिश्रण होय. ह्या ठिकाणी चे वितरण α व β ही प्राचले असलेले बीटा वितरण आहे. नेमन वितरणाचे बील-रेसियाचे व्यापकीकरण म्हणजे प्रस्तुत व्यापकीकरणाचे विशिष्ट उदाहरण आहे.]