branching Markov process
शाखन मार्कोव्ह प्रक्रम [यादृच्छिक प्रक्रमामध्ये समष्टीतील घटकांमधून नवीन घटक निर्माण होऊन समष्टीची वृद्धी होते. या प्रक्रमात एखाद्या विशिष्ट स्थितीत प्रतीक्षा काळाचे वितरण हे ऋण घातांकी असल्यास त्या प्रक्रमास 'शाखन मार्कोव्ह प्रक्रम' म्हणतात.)