binomial waiting time distribution
द्विपदी प्रतीक्षा अवधि वितरण cf. negative binomial distribution) [ऋण द्विपदी वितरणाचे वैकल्पिक नाव. निरवलंबी द्विपद प्रयत्नांच्या मालिकेत 'k+x-1 प्रयत्नांनंतरच्या प्रयत्नात k वी सफलता मिळणे' या घटनेची संभाव्यता या वितरणाने मिळते.]