abrupt distribution

त्रुटित वितरण [संतत वारंवारता वितरणकक्षेच्या परिमित अंतिम बिंदूच्या ठिकाणी, वारंवारता व प्रथम अवकलज शून्य हे दोन्ही नसलेल्या वितरणाला 'त्रुटित वितरण' म्हणतात]