developmental

adj. १ विकासात्मक, विकसनात्मक, विकासलक्षी, विकास- २ विचारप्रेरक (as in: developmental question १ विकासलक्षी प्रश्न २ विचारप्रेरक प्रश्न)