disjunction

n. विकल्पकारक (न.) (समजा p आणि q या विधानापासून 'p किंवा q' हे विधान तयार केले. हे विधान p ν q असे लिहितात. हे विधान विकल्पकारी विधान असून ν या चिन्हाला विकल्पकारक असे म्हणतात.)