conjunction

n. संधिकारक (न.) (समजा p आणि q ही विधाने आहेत. त्यांच्यापासून 'p आणि q ' हे विधान तयार केले. हे विधान p ^q असे लिहितात. हे विधान संधिकारी विधान असून ^ या चिन्हाला संधिकारक असे म्हणतात.)