conditional

adj. १ सशर्त २ संकेतार्थी (विधान) n. संकेतार्थक (न.) (समजा p आणि q ही विधाने आहेत. त्यांच्यापासून 'जर p तर q' हे विधान तयार केले.हे विधान p ⊃ q, p⟶q, p q यांपैकी कोणत्याही एका पद्धतीने लिहिण्याचा प्रघात आहे. हे 'संकेतार्थी' विधान असून ⊃,⟶, ⇒ या समानार्थी चिन्हांना 'संकेतार्थक' म्हणतात.)