The Project Report for modernisation of the canal system has been forwarded to Govt. of India for approval.

कालवा पद्धतीच्या आधुनिकीकरणासंबंधीचा प्रकल्प अहवाल भारत सरकारकडे मान्यतेसाठी पाठविला आहे.