The people along the riverside and those living in the low lying areas were warned and evacuation operations undertaken.

नदीच्या बाजूने आणि सखल भागात राहणाऱ्या लोकांना पूर्वसूचना देण्यात आली होती त्यांच्या स्थलांतराचे कार्य हाती घेण्यात आले होते.