Since the services of concerned departments are placed under the control of the Administrator, it has been possible to achieve integrated development in all fields in the command areas.
संबंधित विभागांच्या कामांवर प्रशासकाचे नियंत्रण असल्यामुळे पाटबंधाऱ्याखाली येणाऱ्या प्रदेशांतील सर्वच क्षेत्रांत सर्वांगीण विकास घडवून आणणे शक्य झाले आहे.