No commitment can be given at this stage as this is a Plan Programme and the size of the provision in each year’s Annual Plan will have to be as determined in the discussion with the Planning Commission.
हा पंचवार्षिक योजनांतर्गत कार्यक्रम असल्यामुळे तसेच प्रत्येक वर्षाच्या “वार्षिक योजने”तील तरतुदीचे प्रमाण हे नियोजन आयोगाबरोबर चर्चा करून ठरवल्याप्रमाणे राहणार असल्यामुळे या घटकेस कोणत्याही गोष्टीची हमी देता येणार नाही.