Necessary proposals for constitution of the Committee are under Government’s consideration.

समितीची रचना कशी करावी यासंबंधीचे आवश्यक ते प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन आहेत. अथवा समितीची रचना कशी करावी यासंबंधीच्या आवश्यक त्या प्रस्तावावर शासन विचार करीत आहे.