Most of the studies have recommended a package of measures to ensure development of command areas with a view to achieve efficient and optimum utilization of irrigation potential.

सिंचनक्षमतेचा वापर प्रभावीरीत्या व जास्तीत जास्ती व्हावा व त्यातून लाभक्षेत्राचा विकास साधावा यादृष्टीने केलेल्या बहुतांश पाहणी अहवालात सर्वंकष उपाययोजनांची शिफारस केली आहे.