In respect of the current year, the grant be given to the Institution on the basis of its approved expenditure during the last year.

संस्थेच्या मागील वर्षाच्या मान्यता दिलेल्या खर्चाच्या आधारे चालू वर्षासाठी तिला अनुदान देण्यात यावे.