Government have, therefore, recently revised the financial limit vide Government Resolution No.... dated.... as shown in Annexure II.
म्हणून, शासन निर्णय, क्रमांक....दिनांक यातील जोडपत्र २ मध्ये दर्शवल्याप्रमाणे शासनाने ह्या आर्थिक मर्यादांमध्ये अलिकडेच सुधारणा केली आहे.