stand

v.i. 1. टिकणे, परिणामक होणे [Ind. Suc. Act-s. 88] 2. उभा करणे, उभा राहणे, उभा होणे 3. असणे 4. सोसणे 5. (to hold good) लागू असणे, लागू पडणे (as in: shall stand so declared असे घोषित झाल्याप्रमाणे लागू असेल) 6. टिकून राहणे n. 1. भूमिका (स्त्री.) 2. स्थान (न.), दुकान (न.) 3. निधानी (स्त्री.) 4. (Standing place of vehicles) तळ (पु.)