share

n. 1. हिस्सा (पु.), वाटा (पु.) 2. भाग (पु.), शेअर (पु.), भागपत्र (न.) v.t. &i. 1. हिस्से करणे, भाग करणे 2. वाटेकरी होणे, सहभागी करून घेणे