present

adj. 1. उपस्थित, हजर 2. विद्यमान, वर्तमान, सांप्रतचा v.t. 1. सादर करणे 2. मांडणे, उपस्थापित करणे [Nego. Inst. Act-s. 111] 3. दाखल करणे n. भेट (स्त्री.), अहेर (पु.), उपहार (पु.)