engage

v.t. &i. 1. कामात गुंतवणे, कामात गुंतणे 2. (to place under obligations to do or forbear doing something as by a pledge) वचनबद्ध करणे, वचनबद्ध होणे 3. कामावर लावणे cf. employ 4. बांधून घेणे 5. (शत्रुशी) सामना करणे 6. (usu. Passive) वाङ्‌निश्चय होणे