cross

v.t. 1. (as, a cheque) रेखित करणे 2. पार करणे 3. काट मारणे 4. विरोध करणे, मोडता घालणे 5. संकर करणे n. 1. कुली (स्त्री.) 2. क्रूस (पु.) adj. 1. संकरज, मिश्रजातीय 2. उलट