bail

v.t. 1. जामिनावर सोडणे, जमानतीवर सोडणे 2. (to deliver as goods in trust for some special objects or purpose, upon a contract of bailment) निक्षेप करणे [Ind.Evi.ACt-s117] n. 1. जमानत (स्त्री.) 2. जमानतदार (सा.) cf. surety (security) 3. जामीनादेश (पु.) [Const. Art. 145(I)(g)] 4. निक्षेप (पु.), v.t.&i. 1. छळवणूक करणे 2. आमिष दाखविणे, लालूच दाखविणे n. आमिष (न.)