amount

v.t. 1. –त जमा होणे, –च्या सदरात मोडणे, (as in : culpable homicide amounting to murder खुनात जमा होणारा सदोष मनुष्यवध. खुनाच्या सदरात मोडणारा सदोष मनुष्यवध) 2. –च्या सारखा असणे, –च्या इतका असणे. n. 1. रक्कम (स्त्री.) 2. (as, quantity) प्रमाण (न.)