advance

n. 1. अग्रिम (न.), आगाऊ रक्कम (स्त्री.) 2.उधार (पु.) 3.बयाणा (पु.) 4.कर्ज (न.) v.t. 1. अग्रिम देणे, आगाऊ देणे 2. उधार देणे 3. कर्जाऊ देणे