gape

v.i. १ आ पसरणे २ (to yawn) जांभई देणे n. १ आ पसरणे (न.) २ जांभई (स्त्री.) ३ मुखरुंदी (स्त्री.), (जबडा उघडा असताना) तोंडाची रुंदी (स्त्री.)