produce
v.t. १ उत्पादन करणे, उत्पन्न करणे २ Math. (as, to extend geometrically-used of a line, surface or solid) वाढवणे, विस्तार करणे (as in : to produce a side of a triangle त्रिकोणाची एक बाजू वाढवणे; त्रिकोणाच्या एका बाजूचा विस्तार करणे) n. उत्पादन (न.), उत्पन्न (न.)