neutralise
v.t. & i. १ Chem. (to make chemically neutral; undergo neutralisation) उदासीनीकरण करणे, उदासीनीकरण होणे २ Elec. Eng. –चे निष्प्रभावन करणे, -चे निष्प्रभावन होणे, तटस्थीकरण करणे ३ (as, to render ineffective by opposite forces or effect) निष्प्रभावन करणे