damp
adj. १ ओलसर २ (in case of weather) दमट, सर्द n. सर्द हवा (स्त्री.), दमटपणा (पु.) v.t. & i. १ (as, to diminish progressively the vibration or oscillation of; as to retard) –चे अवमंदन करणे, अवमंदित करणे, अवमंदित होणे २ ओलसर करणे (to damp down –चे अवमंदन करणे, अवमंदित करणे)