place

n. १ स्थान (न.), स्थळ (न.), जागा (स्त्री.), ठिकाण (न.) २ (rank, station) दर्जा (पु.), पायरी (स्त्री.) ३ बैठक (स्त्री.) v.t. २ ठेवणे, (to invest) (बँक इत्यादीत) ठेवणे, गुंतवणे ३ Stock-exch. (as, shares, etc.)-चे पुरःस्थापन करणे, पुरःस्थापित करणे (to place an order for -ची मागणी करणे)