movement

n. १ हालचाल (स्त्री.) २ स्थलांतर (न.) ३ वाहतूक (स्त्री.), ने-आण (स्त्री.) ४ ये-जा (स्त्री.) ५ चळवळ (स्त्री.), आंदोलन (न.)