kind

n. १ प्रकार (पु.) २ जाति (स्त्री.) ३ वस्तु (स्त्री.), माल (पु.) (as in : in kind वस्तूंच्या रूपात, मालाच्या रूपात)